नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.



शेतकरी संघटनेची अधिवेशने व इतर ठळक कार्यक्रम


शेतकरी संघटनेची अधिवेशने व इतर ठळक कार्यक्रम 

१. शेतकरी संघटना पहिले अधिवेशन १, २, ३ जानेवारी १९८२ सटाणा जि. नाशिक

२. शेतकरी संघटना दुसरे अधिवेशन १७, १८, १९ फेब्रुवारी १९८४ परभणी

३  शेतकरी संघटना तिसरे अधिवेशन २१, २२ जानेवारी १९८५ धुळे

४.  शेतकरी संघटना चौथे अधिवेशन १०, ११, १२ मार्च १९८९ नांदेड

५. शेतकरी संघटना पाचवे अधिवेशन २९, ३०, ३१ ऑक्टोबर १९९३ औरंगाबाद

६. शेतकरी संघटना सहावे अधिवेशन १२ नोव्हेंबर १९९४ नागपूर

७. शेतकरी संघटना सातवे अधिवेशन १ नोव्हेंबर १९९९ नांदेड

८. शेतकरी संघटना आठवे अधिवेशन ११,१२ नोव्हेंबर २००० सांगली-मिरज

९. शेतकरी संघटना नववे अधिवेशन ९,१०,११ नोव्हेंबर २००३ चंद्रपूर

१०. शेतकरी संघटना दहावे अधिवेशन २७, २८, २९, ३० जानेवारी २००५ जालना

११. शेतकरी संघटना अकरावे अधिवेशन ८, ९, १० नोव्हेंबर २००८ औरंगाबाद

१२. शेतकरी संघटना बारावे अधिवेशन ८, ९, १० नोव्हेंबर २०१३ चंद्रपूर
(http://www.sharadjoshi.in/node/130)
.
१३. शेतकरी महिला अधिवेशन ९, १० नोव्हेंबर १९८६ चांदवड जि. नाशिक

१४. शेतकरी महिला आघाडी, दुसरे अधिवेशन ८, ९, १० नोव्हेंबर १९८९ अमरावती

१५. शेतकरी महिला आघाडी सहावे अधिवेशन ८, ९, १० नोव्हेंबर २००१ रावेरी जि. यवतमाळ

१६. शेतकरी संघटना युवा आघाडी अधिवेशन २, ३, ४ जानेवारी २००२ दौंड जि. पुणे

१७. स्वभाप पहिले अधिवेशन २८, २९, ३० मे २००३ मुंबई

१८. स्वभाप दुसरे अधिवेशन ९, १० डिसेंबर २००७ नांदेड

१९. विठोबाला साकडे मेळावा १६ नोव्हेंबर १९८३ पंढरपूर

२०. शेतकरी संघटना जनसंसद १०, ११, १२ डिसेंबर १९९८ अमरावती

२१. शेतकरी मेळावा ९, १० नोव्हेंबर १९९१ शेगाव जि. बुलढाणा

२२. शेतकरी संघटना रौप्य महोत्सव मेळावा १० नोव्हेंबर २००५ परभणी

२३. आर्थिक मुक्ती मोर्चा ३१ मार्च १९९३, दिल्ली

२४. राष्ट्रीय शेतकरी परिषद १५,१६,१७ मार्च २००० तिरुपती, आंध्र प्रदेश

*   *   *