नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.



शेतकरी आंदोलन

नेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य

लेखनप्रकार: 

वाङ्मयशेती

योद्धा शेतकरी

शेतकरी संघटना

नेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य

शेतकरी संघटना ट्रस्ट

लेखनप्रकार: 

व्यवस्थापन

PUC

शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन

लेखनप्रकार: 

आंदोलन

आगामी कार्यक्रम

शेतकरी संघटना

शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन

दिनांक : सोमवार, ३० जानेवारी २०१७

स्थळ : बापूकुटी, सेवाग्राम, वेळ : दुपारी १ ते ४

शेतीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजवादाच्या सोनेरी पिंजर्‍यात कैद करुन ग्रामसुराज्याची संकल्पना पायदळी तुडविणार्‍या सर्व राजकीय पक्षांची राष्ट्रपित्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी आणि “सब राजकीय दलोंको सन्मती दे भगवान” अशी महात्म्याच्या समोर प्रार्थना करण्यासाठी सोमवार, दिनांक ३० जानेवारी २०१७ रोजी म.गांधीजींच्या पावन वास्तव्याने पुणीत झालेल्या बापूकुटीसमोर दुपारी १ वाजता महात्माजींना साकडे आंदोलन करण्यात येणार आहे.

हुतात्म्यांना कोटी-कोटी प्रणाम!!!

लेखनप्रकार: 

आंदोलन

शेतकरी संघटना

’शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव’ या श्रमसिद्ध हक्कासाठी लढता लढता आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना कोटी-कोटी प्रणाम!!!

पिंपळ्गाव बसंवंत (नाशिक)
दि.१९/३/१९८० कांदा आंदोलन

पांडुरंग शंकर निफ़ाडे (२१) शिरवाडे वर्णी (निफ़ाड-नाशिक)

मुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

लेखनप्रकार: 

आंदोलन

वृत्तांत

शेतकरी संघटना

मुख्यमंत्र्याच्या घरसमोर ठिय्या आंदोलन


  -  कापसाला ६ हजार, सोयाबीनला ५ हजार आणि धानाला ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव
  -  शेतकर्‍यांना कर्ज आणि वीज बिलातून मुक्ती
  -  उत्पादनखर्च व त्यावर ५० टक्के नफ़्याच्या आधारावर शेतमालाचे भाव ठरवून वचनपूर्ती करा

शरद जोशी यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार

लेखनप्रकार: 

आंदोलन

शरद जोशी यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार

---------------------------------------------------

---------------------------------------------------

लासलगाव रेल्वे रोको आंदोलन

लेखनप्रकार: 

आंदोलन

वृत्तांत

शेतकरी संघटना

लासलगाव रेल्वे रोको आंदोलन

संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे - शरद जोशी

भाषणे: 

भाषणे

लेखनप्रकार: 

आंदोलन

योद्धा शेतकरी

भाषणे

संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे
                                                                                      - शरद जोशी

पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत

लेखनप्रकार: 

वृत्तांत

शेतकरी संघटना

पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत

शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन

लेखनप्रकार: 

आंदोलन

वृत्तांत

शेतकरी संघटना

शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन

          ८, ९ आणि १० डिसेंबरला चंद्रपूर येथील शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात घोषणा झाल्याप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१३ ला राज्यव्यापी पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.

पाने