"शेतकरी तितुका एक एक" असे म्हणत असंघटीत शेतकरी समुदायाला एकत्र आणण्याची किमया साधणारे शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रणेते मा. शरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दि. ३०-०१-२०१५ रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदीरात संपन्न झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, राज्याचे महसूल मंत्री मा.ना.एकनाथ खडसे व केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते.
-----------------------
मा. शरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार
"शेतकरी तितुका एक एक" असे म्हणत असंघटीत शेतकरी समुदायाला एकत्र आणण्याची किमया साधणारे शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रणेते मा. शरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दि. ३०-०१-२०१५ रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदीरात संपन्न झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, राज्याचे महसूल मंत्री मा.ना.एकनाथ खडसे व केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते.
Posted by Gangadhar Mute on Monday, February 9, 2015
------------------