नमस्कार !  यु. शरद जोशी फार्मर्स प्रोड्युसर कं. लि. मध्ये आपले स्वागत आहे.



कार्यकारीणी बैठक

चंद्रपूर कार्यकारीणी बैठक

लेखनप्रकार: 
बैठक वृत्तांत
प्रकार: 

शेतकरी संघटना

व्यासपीठ

Chandrapur

"लोकमत"

येणार्‍या काळात शेती हाच पर्याय- शरद जोशी

(31-12-2012 : 00:37:54)

चंद्रपूर। दि. ३० (शहर प्रतिनिधी)
खेड्यात आज ४७ टक्के लोकसंख्या उरली आहे. खेड्यातील युवकांचा कल शहराकडे आहे. अशा अवस्थेमध्ये येणार्‍या १० वर्षात रोजगार म्हणून शेतीकडेच वळावे लागेल, कारण तोच पर्याय शिल्लक उरणार आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार शरद जोशी यांनी केले.